Nukasan bharpai – 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर (gr आला)

Nukasan bharpai

Nukasan bharpai – 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर (gr आला)   महाराष्ट्र शासनाने पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ आणि जून २०२५ या काळात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना ही मदत दिली जाईल. या संदर्भात, ६ ऑगस्ट २०२५ रोजी तीन सरकारी निर्णय (GR) काढण्यात आले आहेत.   … Read more

Ladki bahin news ; लाडक्या बहीनींचा लाभ पुन्हा सुरु करण्यात येनार…

Ladki bahin news

Ladki bahin news ; लाडक्या बहीनींचा लाभ पुन्हा सुरु करण्यात येनार… राज्य सरकारने जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तसेच अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर केली आहे. जून महिन्यात 2.25 कोटी पात्र लाडकी बहिणींना त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्याचवेळी एकूण 26.34 लाख महिलांना तात्पुरत्या स्वरुपात अपात्र करण्यात आल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे. … Read more

Nuksan bharpai GR आला, या जिल्ह्यांसाठी एवढा निधी मंजूर

Nuksan bharpai

Nuksan bharpai GR आला, या जिल्ह्यांसाठी एवढा निधी मंजूर महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी 337 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या आधार-संलग्न DBT द्वारे लवकरच थेट जमा केली जानार आहे.   Nuksan bharpai GR आला – कोनत्या जिल्ह्यात कीती मदत👇   छत्रपती … Read more

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार, पहा सविस्तर

नमो शेतकरी

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार, पहा सविस्तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार, हप्ता यायला उशीर का होत आहे असा प्रश्न सध्या अनेक शेतकऱ्यांना पडलाय….या पोष्टमध्ये आपण याबाबतच सविस्तर माहिती जानून घेनार आहोत…   नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतरच दिला जातो. पीएम किसान … Read more

26 जूलै हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपनार…

26 जूलै हवामान अंदाज

26 जूलै हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपनार… राज्यात येत्या 24 तासात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार तर काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा ईशारा हवामान खात्याने जारी केला आहे. आज (पुढील 24 तासात) कोणत्या जिल्ह्याला कोणता … Read more

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; आँगष्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस कसा राहील ?

रामचंद्र साबळे

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; आँगष्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस कसा राहील ? ज्येष्ठ कृषी हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार, यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.   सध्या हवेचे दाब अनुकूल असल्याने चांगल्या पावसाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर … Read more

Ration card वर धान्याएवजी पैसे मिळनार, फक्त यांनाच….GR आला

Ration card

Ration card वर धान्याएवजी पैसे मिळनार, फक्त यांनाच….GR आला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने अन्नधान्यांऐवजी थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जुलै २०२५ रोजी या संदर्भात एक शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे, ज्यानुसार शिधापत्रिकेवरील अन्नधान्यांऐवजी थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान दिले जाईल. Pm … Read more

Payment Status ; पिकविमा, अनुदान, नुकसानभरपाई कोनत्या खात्यात जमा झाली, चेक करा

Payment Status

Payment Status ; पिकविमा, अनुदान, नुकसानभरपाई कोनत्या खात्यात जमा झाली, चेक करा नमस्कार मित्रांनो, शासनाकडून मिळणारं कोणतंही अनुदान, मग ते अतिवृष्टी अनुदान असो, रेशनचे पैसे असो, पीक विमा असो किंवा इतर कोणत्याही योजनेचं अनुदान असो, ते आपल्या कोणत्या बँक खात्यात जमा होतं आणि ते ऑनलाइन कसं तपासायचं, याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. … Read more

25 जूलै हवामान अंदाज ; राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ईशारा, हे जिल्हे

25 जूलै हवामान अंदाज

25 जूलै हवामान अंदाज ; राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ईशारा, हे जिल्हे पुढील काही तासात राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यात हा पाऊस हजेरी लावनार आहे. आज कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट जारी करण्यात आलाय,कुठे मुसळधार तर कुठे अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे … Read more

Nuksan bharpai मंजूर GR आला, या जिल्ह्यांसाठी एवढा निधी 

Nuksan bharpai

Nuksan bharpai मंजूर GR आला, या जिल्ह्यांसाठी एवढा निधी  महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी 337 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या आधार-संलग्न DBT द्वारे लवकरच थेट जमा केली जानार आहे. Nuksan bharpai – कोनत्या जिल्ह्यात कीती निधी 👇   छत्रपती संभाजीनगर या विभागातील … Read more