पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात, havaman andaj today
पंजाब डख यांनी १२ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात पंजाब डख यांनी सध्या राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे, १३ ते १५ जुलै दरम्यान लातूर, सोलापूर, बीड, नगर, परभणी, जालना, संभाजीनगर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची पडेल असा अंदाज दिलाय.. हा पाऊस सर्व ठिकाणी नसेल, काही भागांमध्येच तुरळक ठिकाणी पडेल, जिथे पाऊस पडेल तिथे तो १० मिनीटाचा आर्धा तासापर्यंत असेल…. मात्र पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवस पाऊस सुरू राहनार आहे – पंजाब डख
सोयाबीन टॉप 05 तननाशक – येथे पहा
पंजाब डख : १८ जुलै नंतर पाऊस वाढनार..
१८ जुलै नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, कारण १७-१८ जुलै नंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पाऊस सक्रिय होईल, ज्याचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रावरही होईल. यामुळे १८ जुलै नंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, नगर, कडा आष्टी, पाटोदा, जत आणि पंढरपूर या भागांमध्ये चांगला पाऊस सक्रिय होईल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
2025 ची नवीन घरकुल यादी – येथे पहा
पंजाब डख ; जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सर्वदूर पाऊस
२० जुलै नंतर राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडनार आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे नियोजन करावे अशी माहिती पंजाबरावांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी पुढील चार-पाच दिवस शेतीची कामे, फवारण्या आणि खुरपणी करून घ्यावी, असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.
सोयाबीन टॉप 05 तननाशक – येथे पहा
Gharkul Yadi 2025 ; तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आहे का ? पहा मोबाइलवर