नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार, पहा सविस्तर

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार, पहा सविस्तर

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार, हप्ता यायला उशीर का होत आहे असा प्रश्न सध्या अनेक शेतकऱ्यांना पडलाय….या पोष्टमध्ये आपण याबाबतच सविस्तर माहिती जानून घेनार आहोत…

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतरच दिला जातो. पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता वितरित होण्यास उशीर होत आसल्यामुळे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लांबला जात आहे.

 

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; आँगष्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस कसा राहील ?

 

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार, पहा सविस्तर

 

Pm kisan चा हप्ता ०२ आँगष्ट रोजी जमा होन्याची शक्यता आहे. हा हप्ता जमा झाल्यावर नमो शेतकरी योजनेच्या हप्ताबाबद निर्णय घेतला जाऊ शकतो..

 

पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कोणत्याही प्रकारची निधीची तरतूद करण्यात आलेली नाही, किंवा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला जीआर (सरकारी निर्णय) देखील निर्गमित करण्यात आलेला नाही…त्यामुळे pm kisan चा हप्ता मिळाल्यानंतरही नमो शेतकरी योजनेचा हप्ता येन्यास उशीर होन्याची शक्यता आहे.

 

Crop lone ; शेतकऱ्यांना या बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होनार…

 

अधिवेशनात निधीची तरतूद नसल्याने पीक विमा योजनेचा निधी कृषी समृद्धी योजनेकडे वळवला जात आहे, तसाच नमो शेतकरी योजनेसाठीची ५००० कोटी रुपयांची तरतूद कृषी समृद्धी योजनेला वापरली जाणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.यामुळे, नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी वितरित केला जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती किंवा अपडेट उपलब्ध नाही…पण उशीर होन्याची शक्यता नाकारता येत नाही.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; आँगष्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस कसा राहील ?

 

Leave a Comment