पीएम किसान चा 20 वा हप्ता जमा होणार..तारीख फिक्स

पीएम किसान चा 20 वा हप्ता जमा होणार..तारीख फिक्स

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे…पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट ला खातात जमा होणार आहे.

 

यापूर्वी जुलै महिन्यात हप्ता येईल अशी चर्चा होती, पण आता 02 आँगष्ट तारीख निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसी येथील कालीकधाम येथे होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी ही माहिती दिली आहे.

 

पीएम किसान चा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होनार

 

शेतकरी अनेक दिवसांपासून 20 व्या हप्त्याची वाट पाहत होते. आता लवकरच पिएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होनार आहेत. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच याबद्दलची सविस्तर माहिती उपलब्ध होईल आणि 02 आँगष्ट ला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील…

 

Leave a Comment