पोकरा 2.0 योजनेत तुमचे गाव आहे का ? पहा, पोकरा 2.0 गावाची यादी

पोकरा 2.0 योजनेत तुमचे गाव आहे का ? पहा, पोकरा 2.0 गावाची यादी

पोकरा योजनेसाठी पात्र गावांची यादी तुम्ही पोकराच्या पोर्टलवर पाहू शकता….यामध्ये तुमच्या गावाचे नाव आहे का हेही तुम्ही पाहू शकता.

 

यासाठी [पोकरा 2.0] सर्वप्रथम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या https://ndksp-dashboard.mahapocra.gov.in/
या पोर्टलवर जा.

या पोर्टलवर तुम्हाला एकूण समाविष्ट गावांची संख्या पहायला मिळेल….

‘रिपोर्ट’ (Report) वर क्लिक करून तुम्ही सर्व गावांची यादी पाहू शकता….

तुम्ही तुमचा जिल्हा आणि त्यानंतर तालुका निवडून गावे शोधू शकता….

गावांची यादी A ते Z क्रमाने दिसेल,त्यामध्ये तुमचे गाव आहे का हे तुम्ही पाहू शकता….

किंवा सर्च मध्ये तुमच्या गावाचे नाव टाकूनही तुम्ही तुमचे गाव यादीत आहे का हे शोधू शकता….

Leave a Comment