रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पाऊस घेनार विश्रांती, या तारखेपासून जोरदार पाऊस

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पाऊस घेनार विश्रांती, या तारखेपासून जोरदार पाऊस

रामचंद्र साबळे यांनी पुढील 4-5 दिवस पाऊस कसा राहील आणि राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात कधी होईल याबाबद अंदाज जाहीर केला आहे. रामचंद्र साबळे यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आपण या लेखात सविस्तर जानून घेऊयात..

 

 रामचंद्र साबळे हवामान अंदाज (१३-१८ जुलै)

 

रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात (१३ ते १८ जुलै) महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होन्याची शक्यता आसून हवेचे दाब १००४ ते १००६ हेप्टापास्कल एवढे जास्त राहील. हवेच्या दाबात वाढ झाल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पाऊस उघाड देईल. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची उघडीप राहील आणि काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असे रामचंद्र साबळे म्हनाले.

 या लडक्या बहिनिचा हप्ता बंद – येथे पहा 

जोरदार पावसाची कधी होईल सुरुवात?

राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. या भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला जोर धरेल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३०° सेल्सिअस, तर प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १६° सेल्सिअस आणि इक्वाडोरजवळ २५° सेल्सिअस राहील. ही स्थिती चांगल्या पावसासाठी अनुकूल आसून यामुळे चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

पंजाब डख हवामान अंदाज – येथे पहा 

रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाची विश्रांती असली तरी, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. कमी पाऊस झालेल्या भागातही या काळात चांगला पाऊस पडनार आहे.

Ladki bahin ; योजनेतून अनेक महिलांना वगळले, तुम्ही पात्र आहात का?

Leave a Comment