Ration card वर धान्याएवजी पैसे मिळनार, फक्त यांनाच….GR आला
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने अन्नधान्यांऐवजी थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जुलै २०२५ रोजी या संदर्भात एक शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे, ज्यानुसार शिधापत्रिकेवरील अन्नधान्यांऐवजी थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान दिले जाईल.
Pm किसानच्या हप्त्याची तारीख फिक्स, कधी येनार पहा
Ration card वर धान्याएवजी पैसे मिळनार, फक्त यांनाच
छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) आठही जिल्ह्यांमधील, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील पिवळ्या शिधापत्रिकाधारक (APL) शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.
लाडक्या बहीनींचे पैसे जमा होनार, मोठा निर्णय
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम दिली जात आहे. सुरुवातीला २८ फेब्रुवारी २०२३ पासून प्रति लाभार्थी दरमहा १५० रुपये अनुदान दिले जात होते, जे २० जून २०२४ रोजी प्रति लाभार्थी दरमहा १७० रुपये इतके वाढवण्यात आले आहे. यापूर्वी, निधी वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी, १७ जुलै २०२५ रोजी राज्य सरकारला एक पत्र पाठवण्यात आले होते. यावर प्रतिसाद म्हणून, २५ जुलै २०२५ रोजी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने विशिष्ट अधिकाऱ्यांची (लेखा अधिकारी, नागरी पुरवठा वित्तीय सल्लागार आणि उपसचिव, मुंबई) आहरण व संवितरण अधिकारी म्हणून आणि वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न व नागरी पुरवठा यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
Nuksan bharpai GR आला, या जिल्ह्यांसाठी एवढा निधी मंजूर
या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना त्यांचे मासिक किंवा थकीत अनुदान वेळेवर मिळण्यास मदत होईल. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा असून संदर्भातील अधिक माहितीसाठी, आपण maharashtra.gov.in या सरकारी संकेतस्थळावर जाऊन संबंधित शासन निर्णय पाहू शकता.
Pm किसानच्या हप्त्याची तारीख फिक्स, कधी येनार पहा