Nuksan bharpai मंजूर GR आला, या जिल्ह्यांसाठी एवढा निधी 

Nuksan bharpai मंजूर GR आला, या जिल्ह्यांसाठी एवढा निधी 

महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी 337 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या आधार-संलग्न DBT द्वारे लवकरच थेट जमा केली जानार आहे.

Nuksan bharpai – कोनत्या जिल्ह्यात कीती निधी 👇

 

छत्रपती संभाजीनगर या विभागातील शेतकऱ्यांसाठी एकूण 57.45 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, ज्यात लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि मदत मिळनार आहे.

 

Pm kisan ; आखेर तारीख फिक्स, जूलै नाही तर आँगष्टच्या या तारखेला होनार जमा

 

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील एकूण 1,07,463 शेतकऱ्यांसाठी 81.27 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांतील 1,05,147 शेतकऱ्यांसाठी 85.67 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

 

कोकण विभागातील सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील 13,608 शेतकऱ्यांसाठी 9.38 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांतील 54,729 शेतकऱ्यांसाठी 66.19 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

 

नागपूर विभागातील भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील 50,194 शेतकऱ्यांसाठी 34.91 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील आणि त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करून नुकसान भरपाई वितरित केली जानार आहे. याबाबत चा gr 22 जूलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे,अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट maharashtra.gov.in ला भेट देऊन जीआर पाहू शकता.

Pm kisan ; आखेर तारीख फिक्स, जूलै नाही तर आँगष्टच्या या तारखेला होनार जमा

Leave a Comment