POKRA 2.0 योजना सुरू ; पहा यादीत तुमचे गाव आहे का..
राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (POCRA टप्पा 2) लवकरच सुरू होणार आहे. 8 जुलै 2025 रोजी राज्य सरकारने या योजनेला मंजुरी दिली असून, 2025-26 पासून पुढील 6 वर्षांसाठी हि योजना राबवली जानार आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी जवळपास 6000 कोटी रुपये खर्च केले जाणार आसून यापैकी 70% निधी 4200 कोटी रुपये जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात, तर उर्वरित 30% निधी 1800 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे.
तुमच्या गावाचे नाव पोकराच्या यादीत आहे का ? – 👉येथे पहा👈
POKRA 2.0 योजनेत समाविष्ट जिल्हे👇👇
राज्यातील 21 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. यामध्ये बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, धाराशीव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर हे जिल्हे आहेत.
पोकरा 2.0 योजनेत ; कोनाला मिळनार लाभ?
5 हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आसनार आहेत.
स्वयंसहायता गट, शेतकरी गट आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स (FPOs) यांनाही या योजनेचा लाभ घेता येनार आहे.
तुमच्या गावाचे नाव पोकराच्या यादीत आहे का ? – 👉येथे पहा👈
अर्ज प्रक्रिया कशी असेल?
या प्रकल्पासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होनार आहे. या योजनेचा लाभ घेन्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक राहनार आहे.
पोकरा योजनेच्या अर्जासाठी एक स्वतंत्र पोर्टल सुरू केले जानार आसून या पोर्टलवर लॉगिन आणि नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक राहनार असल्याने शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घेतला पाहिजे.