पंजाब डख अंदाज ; पुढचे 5 दिवस राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस, पहा सविस्तर
पंजाब डख अंदाज ; पुढचे 5 दिवस राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस, पहा सविस्तर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 17 ते 21 जुलैदरम्यान काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी पिकांना जिवदान मिळेल असा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांचा 16 जुलै रोजीचा अंदाज अगदी खरा ठरला आहे. त्यांनी सांगितलं होतं की, जिथे आभाळ … Read more