पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपर्यंत मोठा पाऊस नाही, या तारखेनंतर मूसलळधार
पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपर्यंत मोठा पाऊस नाही, या तारखेनंतर मूसलळधार राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग तसेच विदर्भाच्या काही भागात मागच्या बर्याच दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. चांगला पाऊस कधी येईल याची शेतकरी अतुरतेने वाट बघत आहे… तर हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी चांगल्या … Read more