मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ; मोफत गॅस सिलेंडर अनुदान कधी मिळणार?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ; मोफत गॅस सिलेंडर अनुदान कधी मिळणार? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत आणि ज्यांच्याकडे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन आहे किंवा ज्यांच्या नावावर ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.   … Read more