Nukasan bharpai – 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर (gr आला)

Nukasan bharpai

Nukasan bharpai – 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर (gr आला)   महाराष्ट्र शासनाने पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ आणि जून २०२५ या काळात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना ही मदत दिली जाईल. या संदर्भात, ६ ऑगस्ट २०२५ रोजी तीन सरकारी निर्णय (GR) काढण्यात आले आहेत.   … Read more