POKRA 2.0 योजना सुरू ; पहा यादीत तुमचे गाव आहे का..
POKRA 2.0 योजना सुरू ; पहा यादीत तुमचे गाव आहे का.. राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (POCRA टप्पा 2) लवकरच सुरू होणार आहे. 8 जुलै 2025 रोजी राज्य सरकारने या योजनेला मंजुरी दिली असून, 2025-26 पासून पुढील 6 वर्षांसाठी हि योजना राबवली जानार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जवळपास 6000 कोटी रुपये खर्च केले जाणार आसून … Read more