Ration card वर धान्याएवजी पैसे मिळनार, फक्त यांनाच….GR आला
Ration card वर धान्याएवजी पैसे मिळनार, फक्त यांनाच….GR आला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने अन्नधान्यांऐवजी थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जुलै २०२५ रोजी या संदर्भात एक शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे, ज्यानुसार शिधापत्रिकेवरील अन्नधान्यांऐवजी थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान दिले जाईल. Pm … Read more