पीएम किसान चा 20 वा हप्ता जमा होणार..तारीख फिक्स

पीएम किसान चा 20 वा हप्ता जमा होणार..तारीख फिक्स शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे…पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट ला खातात जमा होणार आहे.   यापूर्वी जुलै महिन्यात हप्ता येईल अशी चर्चा होती, पण आता 02 आँगष्ट तारीख निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसी येथील कालीकधाम येथे होणाऱ्या एका … Continue reading पीएम किसान चा 20 वा हप्ता जमा होणार..तारीख फिक्स