Ladki bahin news ; लाडक्या बहीनींचा लाभ पुन्हा सुरु करण्यात येनार…

Ladki bahin news ; लाडक्या बहीनींचा लाभ पुन्हा सुरु करण्यात येनार… राज्य सरकारने जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तसेच अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर केली आहे. जून महिन्यात 2.25 कोटी पात्र लाडकी बहिणींना त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्याचवेळी एकूण 26.34 लाख महिलांना तात्पुरत्या स्वरुपात अपात्र करण्यात आल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे. … Continue reading Ladki bahin news ; लाडक्या बहीनींचा लाभ पुन्हा सुरु करण्यात येनार…